• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

हा ‘दस्तावेज’ कष्टाने पिचून जाणाऱ्या गरीब माणसांचा आहे... तो धडपडणाऱ्यांसाठी सदैव रस्ता दाखवत राहील!

लेखकाने आजूबाजूचा भोवताल आधुनिकरणाच्या नावाखाली कसा बदलत आहे आणि त्यातून परत माणसू कसा गुलाम होत आहे, याचीदेखील मांडणी केली आहे. म्हणजे सध्याचा माणूस बेकार कसा होत आहे, तो कर्जात, व्यसनात, वैफल्यात कसा अडकला आहे, याचे अनेक दाखले समोर येतात. त्यामुळे या कादंबरीला एक विशेष महत्त्व आहे.......

  • ज्ञानेश्वर जाधवर
  • Wed , 10 January 2024
  • 0 Comments
  • 1 Like

करोनानंतर मराठवाड्यात बालविवाहांचं प्रमाण अचानक वाढलंय. भीतीदायक आकडे समोर येत आहेत...

अशा संगीता अनेक सापडतात, पण उषा मात्र शंभरात एखादीच निघते. कारण धाडस करून आई-वडिलांच्या विरोधात जाऊन शिक्षण घेणं आणि स्वत:च्या पसंतीनं लग्न करणं, ग्रामीण भागातल्या सगळ्याच, किंबहुना बहुतांश मुलींना जमत नाही, जमवू दिलं जात नाही. या मुलींना स्वत:चा बालविवाह थांबवण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? त्यांच्यावर ही वेळ कुणी आणली? त्यामागची कारणं कोणती?.......

  • ज्ञानेश्वर जाधवर
  • Sat , 22 October 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘रोलां बार्थ’ : लेखकापेक्षा लेखन महत्त्वाचं मानणाऱ्या फ्रेंच विचारवंताविषयीचं वाचनीय पुस्तक...

बार्थ ‘द डेथ ऑफ द ऑथर’ या निबंधात म्हणतात, साहित्यकृती लिहून पूर्ण झाली की, लेखकाचा अंत होत असतो. म्हणजे त्या लेखकाचं काम संपलेलं असतं. त्यानंतर जो अर्थ आणि आशय संहितेतून समजावून घ्यायचा असतो, तो वाचकांनी. १९६० पूर्वी साहित्यापेक्षा त्याच्या लेखकाचाच जास्त पुरस्कार केला जात असे. नेमकं हेच लक्षात घेऊन बार्थनी लिहिलं आहे की, संहिता महत्त्वाची आहे.......

  • ज्ञानेश्वर जाधवर
  • Tue , 09 August 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘शिक्षणकोंडी’ : ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं आणि सामाजिक भान देणारं पुस्तक

समाजातील कष्टकरी कुटुंबांना अस्थिर ठेवून या घटकांची कुचंबणा शासन आणि कारखान्यांकडून होत आहे. कारण यांच्या वतीनं प्रश्न उभे करणाऱ्यांची संख्य़ा कमी आहे. किंबहुना नाहीच. हे प्रश्न नक्कीच सोडवता येऊ शकतात, मात्र त्यासाठी तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे या प्रश्नांचा गांभीर्यानं अभ्यास झालेला नाही. परिणामी ऊसतोड मजूर सुधारणेपासून वंचित राहिला आहे.......

  • ज्ञानेश्वर जाधवर
  • Mon , 13 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.